• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका,एक महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कारवाई

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका,एक महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कारवाई
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- आपल्या देशात साधारणपणे दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात, जखमी होणाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे, त्या पैकी काही लोकांना कायमचे अपंगत्व येते, रस्ते अपघाताला अनेक बाबी कारणीभूत असल्या तरी वेगाने वाहन चालविणे हा अपघात घडण्यासाठी एक प्रमुख कारणं असल्याचे सर्वक्षणा मध्ये समोर आले आहे, त्या साठी प्रत्येक मार्गावर किती वेगाने वाहन चालवावे ह्याची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, परंतु वेगाची नशा एकदा डोक्यात गेली तर वेगावर नियंत्रण राहत नाही व त्यातूनच गंभीर अपघात घडतात व हकनाक लोक मृत्युमुखी पडतात ह्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

हे टाळण्यासाठी वेगात जाणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अचूक वेध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाचा वेध घेणारी स्पीडगन असणारे एक नवेकोरे वाहन राज्य शासनाने महामार्ग पोलीस व शहर वाहतूक विभागाला पुरविले ह्या अत्याधुनिक इंटर सेप्टर वाहनाचा पुरेपूर उपयोग अकोला शहर वाहतूक शाखेने करून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जानेवारी महिन्यात धडक कार्यवाही करून एकाच महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कार्यवाही केली, आज परिस्थिती ही आहे की इंटरसेप्टर वाहन महामार्गावर दिसताच वाहन चालक कार्यवाही टाळण्यासाठी वाहनाचा वेग हळू करतांना दिसत आहेत।

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आपली वाहने घालून दिलेल्या वेग मर्यादेतच चालवून संभाव्य अपघात टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना केले आहे।

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM

Tags: अकोला
Previous Post

तेल्हारा शहरात जगतगुरु संत तुकाराम महाराज जयंती मोठया उत्सवात साजरी

Next Post

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार-पालकमंत्री ना. बच्चू कडू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार-पालकमंत्री ना. बच्चू कडू

अकोट

वडाळी सटवाई येथिल शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत मिळणे करिता तहसीलदारांना दिले निवेदण,,

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.