• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रजासत्ताक दिनी जि.प. महाविदयालय येथे पार पडला बक्षिस वितरण सोहळा

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 1
0
प्रजासत्ताक दिनी जि.प. महाविदयालय येथे पार पडला बक्षिस वितरण सोहळा
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

आडगाव बु (दिपक रेळे)- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेतून पहिला आलेला चि. मंगेश राजू पाणझाडे व वर्ग बारावी मधून महाविद्यालयातून प्रथम आलेली कु. कविता रवींद्र डिगे हिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच व्यवसाय शिक्षण मध्ये वर्ग दहावीमध्ये रिटेल विषयांमध्ये अमरावती विभागातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. कोमल सुनील इंगोले व कु. अदिती सुनिल कुलकर्णी व वर्ग बारावीमध्ये अमरावती विभागातून प्रथम आलेला गौरव संजय बोंबटकार व हेल्थ केअर विषयांमध्ये वर्ग दहावी मधून प्रथम आलेल्या चि. अंकुश राजेंद्र तायडे व कु.  शीतल भीमराव गवई व वर्ग बारावी मधून प्रथम आलेली कु. कविता रवींद्र डिगे व पल्लवी लहुसिंह ठाकूर, जि. प. सदस्य माजी गोपाल कोल्हे, जि. प. सदस्य प्रमोदिनीताई कोल्हे, उपसरपंच महेबुब पठाण, सुधाकर उबरंकार, जगदेव वानखेडे, विलास वानखेड, डॉ.व्यास,दिपक रेळे, सुभाष दवणे, दिपक वाघमोडे, व उपस्थितरांच्या हस्ते रिटेल व्यवसाय शिक्षक श्री अभिजीत संतोष लोखंडे सर हेल्थकेअर शिक्षिका कु. शारदा जाधव मॅडम कुमारी प्रिया गिल्ले मॅडम, कल्पना दखने मॅडम श्री इसाक सर श्री दिलीप इंगळे सर श्री मिलिंद लोखंडे सर श्री शेवालकर सर, श्री अनिल गावंडे सर, सन्माननीय प्राचार्य श्री रवींद्र जाधव सर. साै. रेखा गोदे मॅडम सैा. माणिकपुरे मॅडम मिनाक्षी काळणे मॅडम श्री नरवाडे काका श्री अजने काका गावकरी मंडळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Previous Post

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील नियोजनशून्य कारभार,गोर्धा ते दानापूर गावाचा संपर्क तुटला

Next Post

महिला सफाई कर्मचाऱ्याकडून बाळंतिणीला इंजेक्शन,वाशीम जिल्हा रुग्णालयातील प्रकार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महिला सफाई कर्मचाऱ्याकडून बाळंतिणीला इंजेक्शन,वाशीम जिल्हा रुग्णालयातील प्रकार

महिला सफाई कर्मचाऱ्याकडून बाळंतिणीला इंजेक्शन,वाशीम जिल्हा रुग्णालयातील प्रकार

Our akola

अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची गुटखा माफियांविरुद्ध धडक कारवाई,अंदाजे साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.