अकोला (प्रती)- दिल्ली येथे जेएनयू च्या विद्यार्थ्यानवर नुकताच झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याकरीता रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने दि १३/०१/२०२० सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधीकारी कार्यालया समोर भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांच्या नेत्वृवात होणार असुन विदर्भ प्रमुख योगेन्द्रजी चवरे विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार, महेंद्र खंडारे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, बाळापुर तालुका प्रमुख दिलीप दंदी, बार्शिटाकळी तालुका प्रमुख अमोल जामणिक, मुर्तिजापुर तालुका प्रमुख सुरज गवई, बाळापुर तालुका प्रमुख वैभव हेरोडे, महीला आघाड़ी च्या जिल्हा प्रमुख मिनाक्षी ताई तायडे, महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शालुताई प्रघणे, शोभाताई खडसे, सतिश तेलगोटे जिल्हा उपाध्यक्ष, रोहीत सदांशिव जिल्हा उपाध्यक्ष, प्रदीप रोकडे जिल्हा सरचिटणिस, राजरत्न वानखडे जिल्हा सचिव, सौरभ ननिर जिल्हा सचिव, सुबोध गवई, जिल्हा सहसचिव पंकज डोगंरे, जिल्हा कोषाध्यक्ष मयुर सरदार,जिल्हा सचिव गुणवंत इंगळे, शुध्दोधन तांबे, राजकुमार सोनोने आदी रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी जास्तित जास्त संख्येने उपस्थित राहुन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महेंद्र भाऊ खंडारे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला व प्रदीप भाऊ रोकडे जिल्हा सरचिटणिस रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांनी प्रसीध्दीस दीलेल्या प्रत्रकाद्वारे आवाहन केले आहे