• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नवीन आकृतिबंध एमपीआर क्र 117 च्या निशेधार्थ द्वारसभा संपन्न

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
एम एस इ वर्कर्स फेडरेशन अकोट विभागाचे वतीने  निषेध द्वारसभा संपन्न
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा (योगेश नायकवाडे) – एम एस इ वर्कर्स फेडरेशन अकोट विभागाचे वतीने केंद सरकार च्या वीज कायदा 2014 तथा महावितरण कंपनी मधील सुधारणा च्या नावाखाली नुकत्याच काढलेल्या mpr 117 च्या निषेधार्थ कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय अकोट च्या समोर वर्कर्स फेडरेशन च्या वतीने दि 6 जाने 2020 रोजी निषेध द्वारसभा संपन्न झाली, या सभेला अकोला झोन तांत्रिक सदस्य कॉ निलेश मगर, अकोला मंडळ चे जेष्ट सदस्य कॉ राजसिंग गोठवाल, अकोट विभागाचे कॉ तुषार जावरकर यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित वीज कायद्यामुळे खाजगीकरण करण मूळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार असून भविष्यात वीज उद्योग संपण्याच्या डाव सरकारने साधला असल्याचे आपल्या मार्गदर्शन करताना सांगितले, त्यानिमित्ताने वर्कर्स फेडरेशन व सब इंजिनिअर असोसिएशन च्या वतीने 8 जाने 2020 रोजी संपाची हाक देण्यात आली असून सर्व सभासदांनी या संपात सहभागी होऊन प्रास्तवित कायद्याला विरोध करावे असे आव्हान केले, यावेळी द्वारसभेला अकोट विभागीय सचिव कॉ योगेश राऊत, तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह, कॉ नरेन्द्र वानखडे, कॉ गणेश उज्जैनकर, कॉ हर्षल जांभोळे, कॉ भारती उगले, कॉ श्वेता देशपांडे, कॉ सचिन पांडे, कॉ संजय माकोडे, कॉ कमलेश घासे, कॉ अक्षय राऊत, कॉ सुनंदा काळे, कॉ अतुल काळे सहित वर्कर्स फेडरेशन चे सभासद उपस्थित होते.

Tags: तेल्हारा
Previous Post

एम एस इ वर्कर्स फेडरेशन अकोट विभागाचे वतीने निषेध द्वारसभा संपन्न

Next Post

तेल्हारा मध्ये एम एस इ तर्फेसंपाला 100 टक्के प्रतिसाद

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा मध्ये एम एस इ तर्फेसंपाला 100 टक्के प्रतिसाद

तेल्हारा मध्ये एम एस इ तर्फेसंपाला 100 टक्के प्रतिसाद

Our akola

निवडणुकीतील राजकीय वाद अंगलट!सोळा जणांना अटक, पाच जणांना पोलिस कोठडी,आरोपींमध्ये अनेक मोठ्या राजकीय प्रस्थापितांचा समावेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.