अकोट (दिपक रेळे)- अकोट वनीरंभापुर ते वारखेड फाटा ह्या रस्त्याचे डांबरीकरनाचे काम अकोट पर्यंत होत आले असून अकोट ते हिवरखेड वारखेड पर्यत काम निवळ संथ गतीने सूरु असून खडांळा ते अडगाव खूर्द पर्यत रोडपुर्ण ऊखरण्यात आला. वाहण धारकाना कसरत करुन गाडी चालवावी लागते या रस्त्यावर अपघाताचे प्रमान वाढले असून काहि जणाना आपले प्राण सूद्धा गमवावे लागले. सदर रौडवर पर किलोमिटरला ऐकलाख दहाहजार रुपयै प्रमाने खर्च मंजूर असून काम बरोबर होत नसुन सार्या रोडवर सगळी कडे ऊकरून काढलेल्या रोडवर पानी सूद्दा मारत नाहीत. धूळी मूळे समोरुण येनारे वाहन सूद्दा दिसत नाहीत. त्यामूळे दूचाकिस्वाराची अपघात झाले, तसेच निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या याकामावर सार्वजनिक विभागाकडूनही दूर्लक्ष केल्या जात आहे.
तरी सार्वजनिक बाधकाम विभाकाने या रोडचे काम ठेकेदाराकडून व्यवस्तित रीत्या चागल्या प्रतीचे करुन घ्यावे व लवकरात लवकर हा रोड करुन जनतेच्या मागनीचा विचार व्हावा अशी तेल्हारा तालूक्यासहीत जळगाव सग्रामपुर तालूक्यातील प्रवास करनार्या नागरीकाची मांगनी आहे.