• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बोर्डी येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Media Desk by Media Desk
May 12, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 1
0
Our Akola

Our Akola

12
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन,मुंबई दम्माणी नेत्र रुग्णालय,अकोला आणि संवेदना गृप,अकोला यांच्या सौजन्याने गुरूवार दि.12/12/2019 ला सकाळी 10 ते 1 वाजता. स्थळ: श्री नागास्वामि महाराज संस्थान,बोर्डी ता.अकोट जि.अकोला येथे आयोजीत केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री मनोहर गये
कार्यक्रमाचे उदघाटक : श्री श्यामराव आपोतीकर
विशेष उपस्थिती : सर्वश्री सभापती शुक्ल,डॉ निनाद घाटे,शामराव आपोतीकर,गुणवंत वाकरे,राजीव बजाज,डॉ महेंद्र ताम्हणे,डॉ महेंद्र काळे,डॉ संदीप चांडक,डॉ जुगल चिराणीया,डॉ मनिष हर्षे,डॉ सत्येन मंत्री,डॉ शशिकांत मोरे,डॉ सौ मीनाक्षी मोरे,डॉ मधुसुदन सराफ,डॉ मधुमती डेहणकर,सुहास गद्रे,सुनिल हातेकर,प्रदिप नंद,अरविंद हातेकर,डॉ संजय केडिया,डॉ शिरीष डेहणकर,नंदलाल मोदी.
प्रमुख उपस्थिती: तुळशीराम इस्तापे,देवीदास बुले,नंदलाल राय,आनंदराव लाहोरे,रमेश पाटील खिरकर,सुभाष लटकुटे,डॉ अरुण जयस्वाल,डॉ संजय महल्ले,डॉ ढोकणे,डॉ कृष्णकुमार जयस्वाल,डॉ लांडे,प्रा प्रवीण बोंद्रे,दिपक गोरे,धरमराव देशमुख,संजय साळुंखे जी प शाळा मुख्याध्यापक,देवानंद खिरकर,अलिम अली,वामनराव राऊत,रामकृष्ण खवले,अनिल धानोरकर गुरुदेव विद्या मंदिर मुख्याध्यापक,दिनेश देशमुख,दिनकर देशमुख,ओमप्रकाश देशमुख,राजेश देशमूख,हर्षल देशमूख,अंकुश देशमुख,संजय देशमुख,शाम देशमुख,जीवन देशमुख,
आयोजक : समस्त गावकरी मंडळी बोर्डी.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिबिरामध्ये तपासणी केलेल्या सर्व मोतीबिंदूच्या रुग्णांची शस्त्रक्रिया लेन्स टाकून बिनटाक्याच्या पध्धतीने शस्त्रक्रिया दम्माणी नेत्र रुग्णालय अकोला येथे मोफत करण्यात येईल.तरी जास्तीत जास्त रुग्णांंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांना बाह्य खर्चाकरिता उदा.रक्त,लघवी,तपासणी व भुल याकरिता 300/ _ रू त्याच दिवशी सोबत आणावे,अन्यथा ऑपरेशनची तारीख देण्यात येनार नाही.

टीप : जवळच्या नंबरचे चष्मे गरजू रुग्णांना रू.100 च्या अल्पदरात मिळतील.

Tags: नेत्र तपासणी व मोफत मोतीबिदु शस्त्रक्रिया
Previous Post

अकोल्यात प्रहार लढणार पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद च्या २२ जागा

Next Post

अकोट उपविभागीय कार्यालय येथे १२ डिसेंबर ला शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

अकोट उपविभागीय कार्यालय येथे १२ डिसेंबर ला शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

फेसबुक, व्हॉटस्अँप, सोशल मिडिया

५० टक्के घरगुती भांडणं मोबाईल-सोशल मिडियामुळे, पोलीसांच्या महिला समुपदेशन केंद्रचं वास्तव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.