अकोट(प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्ष लढणार अकोला जिल्हा परिषदेच्या २२ जागा पक्ष प्रमुख आमदार बचुभाऊ कडु देणार प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सभा आदीवासी बहुल मतदारसंघा मध्ये आमदार राजकुमारजी पटेल घेणार सभा दि ५/१२/२०१९ रोजी अकोट तेल्हारा मतदारसंघा मधील शाखा प्रमुख तसेच पध्दीकर्यांची बैठक संपन्न झाली यावेळेस इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या बैठकी मध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की आकोट तेल्हारा मतदारसंघामधील प्रत्येक मतदार संघा मध्ये प्रहार लढणार आहे तसेच मुर्तिजापूर बाळापूर येथील स्थनिक पद्धधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या मध्ये तसेच इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यात आले तसेच आमदार राजकुमारजी पटेल यांच्या प्रमुख उपस्तीती मध्ये जिल्हा बैठकीचे आयोज करण्यात येणार आहे तसेच पक्षप्रमुख मा. आमदार बचुभाऊ कडु जिल्हा परिषदेचा उमेदवारांचा प्रचार मुर्तिजापूर येथील लाखपूरी सर्कल येथून करणार आहेत.
आदिवासी बहुल संख्या असणाऱ्या मतदारसंघाची जवाबदारी मा. आमदार राजकुमारजी पटेल घेणार आहेत त्याची सुरुवात आकोलखेळ सर्कल मधुन होणार आहे तसेच पोपटखेळ येथे जाहीर सभा होणार आहे. मागील विधानसभा निडणुकी मध्ये प्रहापक्षाने आकोट तसेच मुर्तिजापूर येथे उमेदवार उभे केले असता चांगला प्रतिसाद मतांचा स्वरूपात मिळाला आहे तसेच गावपातळीवर प्रहारचे संघटन बांधल्या गेले आहे व अमरावती जिल्ह्या मध्ये जिल्हा परिषदेच्या निडणुका नसल्या मुळे आमदार बचुभाऊ कडु हे संपूर्ण पंधरा दिवस अकोल्या जिल्हया मध्ये तळठोकून बसणार आहेत आकोट मतदारसंघाची बैठक राजमंगल कार्यालय येथे घेण्यात आली या मध्ये मोठ्या प्रमाणात पद्धधिकारी उपस्तीत होते.
राजेशजी खरोळे मुंडगावचे उपसरपंच तुषार पाचकोर अशोकराव नेमाळे निखील गावंडे लोटखेळचे सरपंच कुलदीप वसू गोपाल खोगळ. प्रहार तेल्हारा तालुका प्रमुख मुकेश बिहाळे विनायकराव सपकाळ संजयजी पुंडकर प्रफुल धबलघाव लक्ष्मण इंगळे आनंद पाटील धनंजय देशमुख ध्यानेश्वर दहीभात दीपक जायले संदीप वालसीगे विनोद खुमकर रवी घोंगळ मुर्तिजापूर येथील बैठकी मध्ये मुर्तिजापूर विधानसभा प्रमुख राजाभाऊ नाचणे धनंजय धोक संतोष इंगोले सागर पुंडकर राम कामबे अमोल वानखळे बाळापूर येथे अरविंद पाटील पंकज टेलगोटे शुभम थेटे गोपाल पाटील सांगर अंधारे अमोल मांगटे तसेच मोठ्या प्रमाणात प्रहार पद्धधीकारी उपस्तीत होते.