• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

बुलढाणा जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे ५५ वर्षीय महीलेची बलात्कार करून हत्या

adil by adil
May 12, 2020
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
बुलढाणा
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

बुलढाणा- हैदराबादच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून टाकली वासना दिन नराधमांनी एका युवतीस निर्वस्त्र अवस्थेत फेकून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे आज सकाळच्या सुमारास एका ५५ वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सदर महिला ही खेर्डा येथील लिलाबाई खरात मेंढपाळ असून तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली सदर महीलेची दि ७ डिसेंबर च्या रात्री हत्या करून प्रेत निवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले आहे आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहीत महीलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची माहिती घटनेवरून समजत आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.

Tags: जळगावबुलढाणा
Previous Post

दहिगाव अवताडे शेतशिवारात कपाशीवर बोन्डअळीचा प्रकोप तज्ज्ञांनकडून पाहणी

Next Post

अकोल्यात प्रहार लढणार पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद च्या २२ जागा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोट

अकोल्यात प्रहार लढणार पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद च्या २२ जागा

Our Akola

बोर्डी येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.