• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट येथे शिवसेना मेळावा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात आढावा बैठक

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
Shivsena
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- नवनियुक्त आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख यांचा जाहिर सत्कार दि.6 डिसेंबर 2019 शुक्रवार वेळ सकाळी 11.00 वाजता. स्थळ कबुतरी मैदान अकोट हिन्दुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचे दिलेल वचन हे पुर्ण झालेल आहे. ज्यामुळ संपुर्ण महाराष्ट्रात आनदाचे वातावरण निर्माण झाले आहे मा.पक्षप्रमुख अखंड महारास्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कतिबध्ध आहेत. या सर्व धामधूमी नंतर न्यूकत्याच अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असुन त्या संधर्भात अकोट विधान सभा मतदार संघाचा निवडनुक आढावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमामधे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव उभे असलेले जिल्ह्याचे दमदार नेतृत्त्व कर्त्यव्यदक्ष जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख हे बाळापुर मतदार संघातून भरघोस मते घेवुन विजयी झाल्या नंतर प्रथमच या आढाव्या निमित्त अकोट शहरात येत आहेत.

याप्रसंगी अकोट व तेल्हारा शिवसेना तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्य जहित सत्कार आयोजित केला आहे. या आढाव्याला अध्यक्ष म्हणून शिवसेना संपर्कप्रमुख मा.प्रकाश शिरवाडकर हे लाभणार आहेत. तसेच ता सोबत कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, गोपीकिशन बाजोरिया,संजय गावंडे, दाळु गुरुजी, माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार,उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर,हे लाभणार आहेत. या सोबतच महिला आघाडी जिल्हासंघटीका मायाताई म्हैसने, उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, युवासेना विस्तारक, शहर प्रमुख सुनिल रंधे, शिवसेना गटनेता मनिष कराळे, उपजिल्हा संघटक विक्रम जायले यांची सुध्धा उपस्थिती राहणार आहे. करिता या कार्यक्रमाला अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीच्या सर्व आजी माजी जेस्ठ पदाधिकारी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना अकोट तेल्हारा तालुका यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

शहर वाहतूक शाखेने साजरा केला संवेदनशील वाढदिवस

Next Post

जागतिक मृदा दिनी कृषी विभागाने पटवून दिले मातीचे महत्व

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जागतिक मृदा दिन

जागतिक मृदा दिनी कृषी विभागाने पटवून दिले मातीचे महत्व

BIG BREAKING – हैदराबादमधील डॉक्टरवर बलात्कार करून जाळणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी केला एन्काऊंटर

BIG BREAKING – हैदराबादमधील डॉक्टरवर बलात्कार करून जाळणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी केला एन्काऊंटर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.