अडगाव बु(दिपक रेळे)- जागतिक अंपग दिनाचे औचीत्य साधुन जिल्हाअंपग कृती समन्वय संघटना अकोला व महाराष्ट राज्य अंपग कर्मचारी ,अधिकारी संघटना यांचेविध्यमाने दि ३/१२/१९ रोज मंगळवारला जिल्हा दिव्यांग विकास आघाडी व संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेडकडून व आदरनिय पंतप्रधान मोदीजिच्या हाकेला साद देत सबका साथ सबका विकास अनूसरुन ,समाजातील गरजंवंत निराधांर अंपग दिव्यांगाना संत गाडगेबाबा सेवा समितिचे वतीने अकोला येथे मा आयूष प्रसादजी मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला राजेद्रजी खवले ऊपजील्हाधिकारी अकोला याचे व मनपाच्या दिव्याग कक्षाधीकारी मॅडम. हस्ते व म. राज्य कर्मचारी सघंटनेचे अध्यक्ष संजयजी बरडे सर, बाळासाहेब नेरकर अकोला जिल्हा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष, कर्मचारी संघटनेचे मो अब्दूल अजिज सर, सचिव,काग्रेस अंपग सेल चे सचीन सेजव यांचे प्रमूख ऊपस्तीत गरजु लोकाना साडी चोळि कपडे व ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
तसेच जिल्ह्यातील सामाजिक गूणंवत ऊत्कृष्ट शेतीनिष्ट अंपग मिञ ऊत्कृष्ट पञकार व खेळाडूचा सत्कार करण्यात यामधे राज्यस्तरीय गूणगौरव पञकार सामाजीक पुरस्कार मूर्तीजापुर येथील दै सकाळचे अविनाश बेलाडकर यांचा व हिवरखेड येथील दै भाष्कर चे प्रतनीधी रीतेशजी टिलावत यांचा वदै देशौन्नतीचे हिवरखेड प्रतिनीधी मनिषदादा भूडके या ञीमूर्ती पञकार बांधवाचे संघटने मार्फत मा आयुष प्रसादजी संघटनेचे संजय बरडे सर बाळासाहेब नेरकर यांचे हस्ते शाल व श्रिफळ गौरव प्रमानपञ देऊन सत्कार करन्यात आला तसेच ऊत्त्कृष्ट वीद्यार्जन देनारै जी प ऊर्दू हायस्कूल हिवरखेडचे शिक्षक नाझीमोद्दीनसर व शेतीनिष्ट पुरस्कार नितिन वानखडे हिवरखेड याचां सूध्दा प्रमानपञ देऊन गौरव करण्यात आला.
या नंतर दूपारच्या सञात दिव्यांग वधूवर परीचय सम्मेलन झाले या मधे लगेच दिव्यांग वधू ऊषा नथ्थुजी जामनिक,या उपवर मूलिशी चि. धम्मपाल गोपाल मनवर याच्यांशी दोन्ही परिवाराचे सहमतीने हार टाकून लग्न झाले त्या नंतर सर्व जिल्हाभरातुन आलेल्या दिव्यांग बाधंवाची जेवनाची व्यवस्था सूद्धा केली.
या अगोदर अकोट येथे शिवाजी महाराज याचें पुतळ्या जवळ जागतिक दिव्यागं दिन साजरा करताना सूद्दा अपंग दिना निमित् संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड व भाजपा दिव्यांग विकास आघाडिचे वतिने नगराध्यक्ष हरीनारायन माकोडे दिलिपभाऊ बोचे बाळासाहेब नेरकर, तुषारदादा पुंडकर,मनिषदादा कराळे. व अनिल अग्रवाल.प्रषांत हिरडकर पवार, शालिग्राम फोकमारे पंजाबराव मेतकर यांचे ऊपस्तितित साडी चोळी ब्लॅकेंट व कपड्याचे वाटप करण्यात आला.
तसेच हिवरखेड येथे संत गाडगेबाबा सेवा समिति व दिव्यांग विकास आघाडिचे वतिने समाजातिल निराधार वचींत निराश्रिताना बाजार वेस, भाऊदेवराव गिर्हेनगर, चंडिका चौक, फत्तेपुरी चौक, देवळिवेस येथे साडी चोळि बॅल्केंट व कपड्याचे वाटप संतगाडगेबाबा सेवा समिती तर्फे करन्यात आलाया साठी संतगाडगेबाबा सेवा समितिला मदतिचा हात देनारे व संतगाडगे बाबा समिति हिवरखेडचे आंनद बोहरा नाझीमोद्दिन गूरु देवरे साहेब आषीस लव्हांगळे ऊत्तम वनकर किरण सेदानी. गणेश सावरकर कैलास कनपटे समितिचे पदाधिकारी आनद बोहरा शालिग्राम फौकमारे रमेश दूंतोडे गोवीद पुंडकर विजय सूरळकर प्रमोद जोशी कैलास अमृतकर नितीन वानखडे. बाळासाहेब खिरोडकर अवीभाऊ बोहरा mcn news चे दिपक रेळे अनिल कराळे धनन्नालाल टावरी बजरगं तिडके प्रविन येऊल जयेश बोहरा गजानन तिडके सूहास चवरे मनोज भगत अवीआप्पा ढगे अरुण ढोकने रवी मानकर गजानन भटकर,ऊमेश तिडके. रमेश काळे मधूकर पोके. बिपीन टावरी अशोक मस्के गजानन दाभाडे, गोलाईतसाहेब, नेव्हारेसाहेब. सोळकीं. गवई! तायडे मंगेश मोरोकार , सूधिर ढबाले दिलिप नाठे, प्रकाश राऊत संतोष महल्ले सर, मावळे मॅडम, जितू कारिया, विपिन माधानी आषिश सदानी गावातिल पञकार प्रेस क्लब पदाधिकारी याचें हस्ते द्वार पौच वाटप करण्यात आला संत गाडगे बाबा सेवा समितिचे वतीने बारा वर्षा पासून बाळासाहेब नेरकर वरील उपक्रम राबवित आहेत