• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला वाहतूक कर्मचाऱ्यांनी दिला माणुसकीचा परिचय,सेवा निवृत्त व्यक्तीचे हरविलेले महत्वाचे कागदपत्र केले परत

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील सर्व महत्वाच्या प्रमुख रस्त्यांचे बांधकाम एकाच वेळेस सुरू असल्याने व उपलब्ध रस्ता व वाहनांची भरमसाठ संख्या पाहता वाहतूक सुरळीत रहावी ट्राफिक जाम लागू नये म्हणून वाहतूक कर्मचाऱ्याला सतत हजर राहून डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागते, थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी वाहतूक खोळंबते , परंतु अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा माणुसकी जिवंत ठेवून आपले कर्त्यव्य चोख बजावून सेवा निवृत व्यक्ती चे अत्यंत महत्वाचे हरविलेले कागदपत्रे कोणताही पत्ता व संपर्क क्रमांक उपलब्ध नसतानाही शोध घेऊन त्याला कागदपत्रे परत करण्याची माणुसकी शहर वाहतूक कर्मचाऱ्यांनी दाखवली.

दिनांक 25/11/19 रोजी शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी आश्विनी माने आणि पूजा दांडगे ह्या सिव्हील लाईन चौकात आपले कर्त्यव्य पार पाडत असतांना त्यांना काही कागदपत्रे रस्त्यात पडलेली दिसली, ते कागदपत्रे सेवानिवृत्ती वेतनाशी संबधीत महत्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आल्याने त्यांनी प्रथम कागदपत्रे घ्यायला कोणी परत येतो का हे बघितले, परंतु संध्याकाळ पर्यंत कोणीही न आल्या मुळे व त्या कागदपत्रांवर कोणताही पत्ता किंवा संपर्क क्रमांक नसल्याने त्यांनी सदर कागदपत्रे शहर वाहतूक कार्यालयात जमा केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यावर बँकेचा खाते क्रमांक दिसून आला, त्यांनी शहर वाहतूक शाखेचे विशाल पांडे व कृष्णा मुंढे ह्यांना बँकेत जाऊन खाते क्रमांकावर पत्ता व संपर्क क्रमांक शोधण्यास सांगितले, त्या वरून संपर्क क्रमांक प्राप्त करून माहिती घेतली असता, सदर कागदपत्रे सेवा निवृत्त कर्मचारी प्रभाकर बळीराम काटकर ह्यांचे असल्याचे समजल्या वरून त्यांचे सोबत संपर्क करून त्यांना कागदपत्रे सापडल्याचे सांगताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण ह्या कागदपत्रां शिवाय त्यांचे पेन्शन निघू शकले नसते, त्यांना शहर वाहतूक शाखे मध्ये बोलाविले असता त्यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करून सोबत पेढे आणून कार्यालयात उपस्थित वाहतूक कर्मचाऱ्यांना दिले , पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांना कागदपत्रे परत दिली।

Tags: अकोला
Previous Post

नव्या मंत्रिमंडळात या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Next Post

संविधान दीना निम्मित उद्देशिका चे सामूहिक शपथ घेऊन वाचन ! 

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

संविधान दीना निम्मित उद्देशिका चे सामूहिक शपथ घेऊन वाचन ! 

वाडेगांव येथे महाविकास आघाडी च्या वतीने जल्लोष

वाडेगांव येथे महाविकास आघाडी च्या वतीने जल्लोष

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.