तुलंगा बु(प्रतिनिधी)- ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा संचालित ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा यांच्या वतीने आज संविधान दिनाच्या निमित्ताने व २६/११/२००८ ला मुंबई येथे झालेल्या आतंकवादाच्या हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचा आज संस्थेच्चा वतीने विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या मध्ये सकाळी ठिक:- ११ वाजता तुलंगा बु. येथे संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले संविधानाची उद्देशिका (प्रस्तावना) सर्वांना मनवन्यात आली व २६/११ मध्ये शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी उपस्थित अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. शेळके सर,हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवर मा. ढेंगे सर, मोहरुतसर, कचालेसर, व संस्थेचे सचिव मा. शुभम रोकडे, यांनी संचालन केले व कार्यक्रम चे आभार ढेंगे सरांनी मांगितले.
त्यांनंतर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांच्या नेतृत्वाखाली आज अकोला येथील अशोक वाटिका येथे संविधान दिनाच्या निमित्ताने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधानाची उद्देशिका प्रस्तावना वाचन्यात आली व हुत्मामा स्मारक येथे जाऊन २६/११ ला शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवर मा.उमेशभाऊ इंगळे,मा.चौरपगार साहेब,श्रिकृष्णा हातोले, विशाल इंगळे, सतिश तेलगोटे, वैभव हातोले, शुभम गोपणाराय,शुभम सुडोलकर, गौरव गिरी, रोहण टमटमकर, उपस्थित होते त्यानंतर संध्याकाळी पोलिस बाँईज सिंधी कॅम्प येथे आयोजित २६/११ मध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवर मा. विजुभाऊ नावकार, करणभाऊ गावसर, अनुपभाऊ वाघमारे यांच्या सोबत संस्थेच्चा संस्थापक अध्यक्ष सह श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शेवटी डाबकि रोड येथील रेणुका नगर मध्ये बिईंग सुमन द्वारा आयोजित २६/११ मध्ये ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत संचालित ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा यांच्या मार्फत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सर्व कार्यक्रम चा शेवट राष्ट्रगीत ना करण्यात आली