अडगाव बु: (दिपक रेळे)- आडगाव
अडगाव बु व खंडाळा
केंद्राचे सर्कल सामने
दि. २२ नोव्हे.. ला सर्व
सांघिक सामने
आणि २३ नोव्हेला वैयक्तिक सामने पार पडले पहित्या कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन अडगाव केंद्राचे प्र. केंद्रप्रमुख किशोर कोल्हे यांच्या हस्ते व खंडाळा केंद्रांच्या प्रभारी केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांच्या उपस्थितीत झाले.. दोन्ही केद्रांतीत बहुतांश शाळांनी खेळात राहभाग घेतला.. सांघिक कबड्डी .खो खो, लंगडी मुले .. मुली यामध्ये चुरस निर्माण झाली. मुलांनी आपले क्रिडा कौशल्य दाखवत खेळाचा मनमुराद आनंद घेतला.. यावेळी केंद्रांतील शाळांचे मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंद हजर होते.