अकोट(देवानंद खिरकर)- शिवसेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..नंतर माजी आ. मा संजय गावंडे यांच्याहस्ते वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले व सर्व शिवसेनेच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.बाळासाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना ता. प्र. शाम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंधे, शिवसेना नगरसेवक मनीष कराळे,कुणाल कुलट, छोटू कराळे,विजय ढेपे, रोशन पर्वतकर , सुभाष सुरतने,जितेश चंडालिया ,रमेश खिरकार, किरण शेंडे, दीपक रेखाते, , सोपान साबळे, प्रशांत येऊल, कार्तिक गावंडे,विजय भारसाकळे, अक्षय घायल, प्रतीक सोळंके सचिन वानखडे, गणेश कुलट राजू कुलट, संजय भट्टी, अमोल फुले, मुकेश ठोकळ, हिम्मत दहीभात, विलास ठाकरे, पिंटू वानखडे, संतोष वानखडे, ज्ञानेश्वर मानकर, अमोल पालेकर देवा कायवते विष्णू वाळके सुभाष जालंधर प्रमोद दाभाडे, दिवाकर भगत रोहित माकोळे, सुपकजी फळ, कार्तिक खाडेकर धीरज बेलसरे, सचिन पाटणे, बाळकृष्ण बोन्द्रे गोवर्धन म्हसाळ, प्रकाश ब्रेठिया, विक्रम सावंत, अमर कंबलीय.. व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते..