• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियानास प्रारंभ

Media Desk by Media Desk
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- बालकामगार प्रथे विरोधात राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानास आज प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या अभियानात महिनाभर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

बालकामगार प्रथे विरोधात आजपासुन ते 7 डिसेंबर पर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृतीपर पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त राजेश गुल्हाने, पोलीस उपअधिक्षक एस.एल. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, औद्योगीक सुरक्षा विभागाचे राठोड, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशालीढग यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी आढावा घेण्यात येऊन महिनाभर राबवावयाच्या उपक्रमांची माहिती संबंधीत विभागांना देण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या अभियानात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातील बालकामगार बहुल क्षेत्र निर्धारित करुन तपासणी करणे, संबंधित मालकांकडून बालकामगार कामास न ठेवण्याबाबत हमीपत्र घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनच्या बैठकांमध्ये तसेच व्यापारी संघटनांचे चर्चासत्र घेऊन जनजागृती करणे, महामार्गावरील विविध ढाब्यांची तपासणी करणे, सामुहिक शपथ घेणे, जनजागृतीपर स्पर्धा घेणे, प्रचार प्रसिद्धी करणे आदी उपक्रमाचा समावेश आहे.

Tags: जनजागृती अभियानजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकरबालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

Next Post

तेल्हारा नगरपालिकेवर सत्ताधारी नगरसेवकीच्या नेतृत्वात निघाला पाण्यासाठी घागर मोर्चा,नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

तेल्हारा नगरपालिकेवर सत्ताधारी नगरसेवकीच्या नेतृत्वात निघाला पाण्यासाठी घागर मोर्चा,नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी

हिवरखेड

हिवरखेड येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने श्री उपासराव महाराज पुण्यतिथी साजरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.