• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद ;जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखविली हिरवी झेंडी

adil by adil
May 12, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.31 (जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय एकता दौडला शहरातील नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, यानिमीत्य ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णमुरारी शर्मा सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या दौडचा शुभारंभ जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम येथून मार्गक्रमण करीत वसंत देसाई स्टेडियम येथून अग्रसेन चौक, दुर्गाचौक, भांबुरकर हॉस्पीटल, जिल्हा न्यायालय रोड- वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप राष्टगीताने करण्यात आला. या दौडमध्ये अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी , युवक-युवती, खेळाडू, नागरिक सहभागी झाले.

सर्वप्रथम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले.तर सुत्रसंचालन उपशिक्षणाधीकारी प्रकाश अंधारे यांनी केले.

Tags: अकोला
Previous Post

आशिष पवित्रकार व अक्षय लहाने यांच्या निलंबनाला स्थगिती,विरोधकांना बसली चपराक

Next Post

गाडेगांव येथील शेतकरी हवालदिल अनेक पिकांची नासाडी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

गाडेगांव येथील शेतकरी हवालदिल अनेक पिकांची नासाडी

तेल्हारा

ब्रेकिंग- तेल्हारा येथे ३० वर्षीय युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.