अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुम्बई यांच्या निर्देशानुसार २०१९ सालचे तिसरे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये, फौजदारी न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगीक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, तसेच इतर सर्व न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्या. ०५:३० दरम्यान करण्यात आले होते.
लोक न्यायालयाचे उद्घघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे, जिल्हा न्यायाधिश – (०१ ) श्रीमती एम .आय. आरलँड मॅडम व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री स्वरूप बोस यांच्या हस्ते झाले व मार्गदर्शन लाभले. यावेळी श्री डी.पी. शिंगाडे, जिल्हा न्यायाधिश – ( ४) , मोहम्मद ए. वाय.एच.सह दिवानी न्यायाधिश क. स्तर, श्रीमती एस. एम.जी. बैस, सह दि. न्या.क. स्तर, श्री के.पी. दवणे ४थे सह दि.न्या.क. स्तर , श्री ए.एस. अग्रवाल ६ वे सह दि. न्या.क. स्तर, श्री जी.डी. लांडबले ३रे सह दि. न्या.क. स्तर, श्रीमती आर.बी.ठाकूर २ रे, दि. न्या. वरिष्ठ स्तर , श्रीमती एस. के. चौधरी ३ रे, दि. न्या. वरिष्ठ स्तर, श्री ए.बी. शेख ४थे, दि. न्या. वरिष्ठ स्तर, श्रीमती एस.ए.बनसोड २रे, दि. न्या.क. स्तर, श्रीमती पी.पी. नातू ५ वे, दि. न्या.क.स्तर, श्रीमती जे.वाय. मस्के ७ वे, दि. न्या.क. स्तर, तसेच सर्व न्यायाधिश वेळी उपस्थीत होते तसेच अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे , मॅनेजर अभिजीत जैनकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक आर एम निकुम, वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे, कनिष्ठ लिपीक के जे पांडे त्याच प्रमाणे सर्व अँडोकेट, सर्व सामाजीक कार्यकर्ते, विधी स्वयम सेवक, सर्व कर्मचारी बंधु इत्यादी उपस्थीत होते. तसेच अकोला जिल्हा मिळून प्रलंबीत खटल्यापैकी एकूण २८९७ दखल पुर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोडी करीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४११ प्रकरणा चे समेट घडून आनला त्यातील एकून तडजोड रक्कम रूपये ३ कोटी ९४लाख ६४ हजार ३३६ आहे.
यावेळी पॅनल सदस्य म्हणून उपस्थीत न्यायाधिश, वकील अॅड इलियास शेखानी, अॅड एस.ओ. मालपाणी, अॅड ए.आर. बेदरकर, अॅड आर.एम. कासार, अॅड कॄ. सुरक्षा राजपुत, अॅड अमोल जयस्वाल, अॅड सुमेध डोंगरदिवे, अॅड एम एस इंगळे, अॅड वाय डी दांदळे, अॅड डी डी गवई, अॅड सौ लता देशपांडे , अॅड पी बी होनाळे तसेच समाजसेवक म्हणून डॉ चांद शेख, रवी निटकरे, मो रशीद , आर डोंगरे, लोकानंद निशानराव, सौ संगीता आत्राम,युवराज वानखडे, शहनाज अंजुम,अमर खडे, राहुल खडे , साधना वाकोडे, एस भगत, श्रीमती रेखा तुपवाडे ,इत्यादी विधी स्वयम सेवक उपस्थीत होते. लोक न्यायालय यशस्वी होने करीता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे ,जिल्हा न्यायाधिश – (०१ ) श्रीमती एम .आय. आरलँड व जि.वि.से. प्राधिकरण सचिव श्री स्वरूप बोस यांच्या मार्गदर्शनात अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक आर एम निकुम , वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे , कनिष्ठ लिपीक के जे पांडे , शिपाई श्रीमती विमल अहीरकर, शाहाबाज खान यांनी परिश्रम घेतले . असे श्री स्वरूप बोस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, अकोला यांनी कळविले आहे.