अडगाव बु ((दिपक रेळे):येथील शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतातील तन नाशकाला सहनशील HT Bt कपाशीचे वाण ,या वर्षी पावसाळा जास्त असल्याने तण काढण्याचा खर्च एकरी वीस ते पंचवीस हजार येत असताना फक्त 500 रुपये प्रति एकर खर्च मध्ये शेत एकदम स्वछ तन विरहित दिसत आहे.या नवीन जैव तंत्रज्ञानाने उत्पादन खर्च 60% वर कमी होत असल्याने स्वतःच्या डोळ्याने बघून शेतकरी खात्री करून घेत आहे .आणि या वर्षी शेतातील तण काढण्याकरिता आलेल्या खर्च चे विषलेशन सांगून या वर्षी आम्ही तणाला कंटाळलेलो आहे असं मत वक्त करीत आहेत.हे शेत बघण्याकरिता शेतकरी दूरवरून भेट देत आहे.
व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु