अकोला (प्रतिनिधी)- स्थानिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्राची अस्मिता आणि शौर्यासाठि नावलौकिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना लग्नासाठी व हॉटेलांसाठि भाड्याने देण्याचा निर्णय घेणार्या भाजपा सरकार विरोधात निषेध करताना मातीचे कील्ले बांधन्यात आले.हे अभिनव निषेध आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.आंदोलनाची सुरूवात भाजप सेना सरकारला श्रध्दांजली वाहून करण्यात आली. सदर आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद देंडवे यांनी केले.. यावेळी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, धैर्यवर्धन पुडकर,अरुंधतीताई सिरसाट,आमदार बळीराम सिरस्कार,प्रमोदभाऊ देंडवे, प्रदीप वानखडे,प्रभाताई सिरसाट,दिनकर वाघ,सागर कढोने,आकाश सिरसाट,मनोहर पंजावणी, पुष्पांताई इंगळे, दीपक गवई, प्रतिभाताई अवचार,वंदनाताई वासनिक,मतोषाताई मोहोड,शोभाताई शेळके,सुरेंद्र टेलगोटे, गजानन गवई, गजानन दांडगे, सम्राट सुरवाडे,जिल्हा प्रसिद्धदी प्रमुख सचिन शिराळे, सहाययक प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशीव, शंकरराव इंगळे, दिनकर खंडारे, शितलताई कुटे,रमेश अकोटकर,कीर्तन बोरिखडे, केशव बिलबिले,संतोष वनवे,सुरेश सिरसाट,प्रकाश कंडारकर, रामा तायडे,कलीम खान,सुषमा ताई कावरे, कविताताई राठोड,अशोक सिरसाट,महादेव सिरसाट,दामोदर जगताप,बुधरत्न इंगोले,राजेश तायडे,संतोष गवई,नितीन सपकाळ,सुनील इंगळे,श्रीकात घोगरे,सम्राट तायडे,आघाताई ठाकरे ,प्रभू जंजाळ, सोनू गायकवाड,आशिष मागुळकर,सूरज लोंढे,सुभाष रौदले, अजय अरखराव,कोकिळा ताई वाहूरवाघ,शीतल ताई टेलगोटे,अतिष सिरसाट,मोहन तायडे,अभिमन्यू धाडे,संजय निळखन,रंजित वाघ,शरद इंगोले,सागर खाडे,आनंद वानखडे,आनंद दाभाडे,रोहित वानखडे,अजय माकोडे,मंगेश सिरसाट,सनी सिरसाट,पराग गवई,सुनील शिराळे,भुषण पातोडे,ऋषी बांगर, आदर्श खाडे,हितेश जामनिक, मुकुंद गायकवाड,चंदु दांडगे, सुभाष तायडे, नितिन प्रधान,प्रशिक मोरे, मंगेश तायडे,मंगला इंगळे, प्रिती भगत,सौ लता डोंगरे,धम्मपाल अंभोरे, सागर राठोड, रामदास मेश्राम, गजानन दांदळे, सुहास इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते..