• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगावातील घरांमध्ये आढळला मसण्याऊद, वनविभागाने घेतले ताब्यात

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
115 1
0
Masnyaud Animal
17
SHARES
827
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगाव (डॉ. चांद शेख)- जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधीं न आढळणारा मसण्याऊद हा प्राणी दोन पिल्लासह डॉ. निलेश घाटोळ यांच्या क्लिनिकच्या मागच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रिकाम्या बॉक्समध्ये आढळला यावेळी वनविभागाच्या कर्मचा-यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असता त्यांनी मसण्याऊदाला ताब्यात घेऊन अकोला येथे घेऊन गेले यावेळी दुर्मिळ असलेल्या मसण्याऊदाला बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

वाडेगाव येथील डॉ निलेश घाटोळ यांच्या क्लिनिकच्या मागच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर डॉ निलेश घाटोळ यांना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रिकाम्या बॉक्समध्ये दोन पिलासह मसण्याऊद आढळला हि बातमी गावात पसरताच जगंली माजरीप्रमाने दिसनाऱ्या या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. मसण्याऊद हा प्राणी मांसाहारी असून रंगाने काळा असतो त्याच्या पायाला मजबूत असे नखे असतात. समोरच्या दोन पायाच्या नखानी तो माती उकरतो व मागच्या दोन पायांनी माती बाहेर फेकतो माणसाचा मृतदेह जर एखाद्या ठिकाणी गाडला असेल तर त्याला पूर्णपणे उकरण्याची ताकत या मसण्याऊदामध्ये असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मनुष्याचा मृतदेह गाडला जातो त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्राणी आढळतो.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

याबाबत मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी माहिती देताना सांगितले की, मसण्याऊद हा पाणी स्वच्छता दूत असून तो स्मशानभूमीतील मासाचे तुकडे खाऊन आपले पोट भरतो. हा प्राणी झाडावर आढळतो. या प्राण्याचा रंग काळा राहत असुन त्याचे डोळे चमकतात त्यामुळे लोक त्याला भूत समजतात, अशी माहिती काळने यांनी दिली. दरम्यान वाय एस पठाण यांनी वनविभागाला याबाबत माहिती देऊन पाचारण केले असता मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे,अकोला वनविभागाचे वनरक्षक पी आर सरप, चालक अनिल चौधरी, मजूर निलेश खंडारे, अष्टपाल उपरर्वट यांनी घटनास्थळी येऊन मसण्याऊदाला ताब्यात घेऊन अकोला येथे घेऊन गेले.  या वेळी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष काळे, डॉ एस चांद , उज्वल महाजन, अतुल मंगलकर, सुभाष वiडे, दशमुखे गुरूजी, मोहन सरप, संदीप राठोड, दिपक महाजन, कपाटे, इत्पादी नागरीक उपस्थित होते.

Tags: Akolavadegaon
Previous Post

वाडेगांव येथे मोहरम मिरवणुक शांततेत

Next Post

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापूर तालुक्याची सभा उत्साहात, बाळापूर तालुकाध्यक्षपदी संतोष काळे तर सचिवपदी संजय वानखडे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Journalism

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापूर तालुक्याची सभा उत्साहात, बाळापूर तालुकाध्यक्षपदी संतोष काळे तर सचिवपदी संजय वानखडे

Lok Adalat

जिल्हाभरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजन १४ सप्टेंबर रोजी, संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.