बाळापूर(प्रतिनिधी)- बाळापुर पुलिस पोलीस टेशन अंर्तगत येत असलेले खामखेड़ येथील रहीवाशी मुरलीधर टाले वय ५४ यांनी शेतात गाळफास घेउन आत्महत्या करुन जीवन यात्र संपवीली. बाळापुर पोलिसांनी घटनास्थळी दखल घेतली. अद्याप आत्महत्या चे कारन समोर आले नाही बाळापुर पोलीसांनी प्रेताचा पंचनामा करुन शवविच्छेदन करन्यासाठी अकोला सर्वो उपचार रुगनालयात पाठवले पुढील तपास बाळापुर पोलीस करित आहेत .