• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अडगाव बु येथे आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in अकोला जिल्हा, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 1
0
अडगाव बु येथे आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा
12
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अडगांव (दिपक रेळे):  आपला संस्कृती प्रधान भारत देश त्याच्या विविधतेची सण उत्सवांची जगात दखल घेतली जाते. यापैकी  एक शिक्षक दिन ….असचं एक नात गुरू शिष्याचं .काल जिल्हा परिषद कनिष्ठ महावियालय अडगाव बु. येथे स्वयंशासन तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. शाळेत गेल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
शिस्त प्रिय असलेले तत्कालिन मुख्याध्यापक भाऊसाहेब नामदेवराव चव्हाण, आणि त्यांनी २५ते 30 वर्षापूर्वी आमच्या हातून लावून घेतलेली सागाची ,अशोकाची झाडे आजही डोलत आहेत. गावातील शाळेत त्यांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या रंगमंचामध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत.प्राथमिकचे तिडकेसर, गणेशराव वाकोडे, टिकार सर विलास निमकर्डे, खेळकर सर, चोपडे सर ,राम घाटे सर हिंगणकर मॅडम, चोरे सर, रुमालेसर, कुळकर्णी सरआणि ज्युनियर कॉलेजला शिकणारे इतिहास प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे करणारे प्रा.रमेश विरघट, राज्य शास्त्राची खडान खडा माहिती देणारे प्रा. रविंद्र जाधव, आणि अर्थशास्त्र शिकविणारे फत्तेसिंग पाटील सर, यांच्या आठवणींनी मन भरून आलं.. विशेष बाब म्हणजे यापैकी मला राज्य शास्त्र शिकवणारे प्रा. रविंद्र जाधव सर आज प्राचार्य आहेत त्यांच्याकडून शिक्षकदिनी झालेले माझे स्वागत अविस्मरणीय आहे.. याप्रसंगी मुलांना मार्गदर्शन करतांना याच विदयालयातून शिक्षण घेतलेले माझ्या वर्गातील जवळपास १५ते20 विदयार्थी आज विविध पदावर नोकरी करत आहेत.. आणि उर्वरित आपपल्या क्षेत्रात अग्रगण्य आहेत.. मग ते शेती असो, व्यवसाय असो.. हे सांगताना आम्हाला सुसंस्कारीत करणाऱ्या शाळेचा आणि तत्कालिन गुरूजनांचा मला सार्थ अभिमान वाटला…. कार्यक्रमाचे संचालन इसाक सर तर आभार प्रदर्शन सोळंके सर यांनी केले..
जि.प. प्राथ. मुले व कन्या शाळा अडगाव बु.येथेही शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous Post

अकोल्यातील १७ वर्षाच्या तरुणीला वर्गातील १९ वर्षीय तरुणाने पळवले,गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपद शिवसेना-भाजपला समसमान देणार!विद्यमान २५ ते ३० आमदारांना बसणार डच्चू

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
devendra fadnavis uddhav thackeray

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपद शिवसेना-भाजपला समसमान देणार!विद्यमान २५ ते ३० आमदारांना बसणार डच्चू

sadanand-kharode

शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्यपदी सदानंद खारोडे यांची निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.