तेल्हारा (योगेश नायकवाडे): डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक हजरत शाह हाजी कासम बहुउद्देशीय संस्था तेल्हारा च्या वतीने शिक्षक दिन निम्मित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, सै कामरोद्दीन उर्दू हायस्कुल येथे शिक्षक दीन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानीक नगर सेवक तथा संस्थेचे अध्यक्ष गणी शाह मास्टर, सचिव अफसर शाह, सुलतान ग्रुप चे अध्यक्ष सलीम शाह पहेलवान, संचालक इरफान शाह, अकबर शाह, नूर शाह बाबा, अमीन शाह, शाळेचे मुख्यध्यापक वहिद सर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी गणी शाह मास्टर यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांच् शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी गणी शाह मास्टर विध्यार्थी च्या जीवनात शिक्षकांच महत्वाचं स्थान असून जीवन यशस्वी करण्याचे महत्वाचे काम शिक्षक करीत असतात, त्याच प्रमाणे अफसर शाह यांनी विद्यार्थीनि उद्या ग्रहण करून उच्च पदावर काम करून गुरुजी च नाव मोठं करण्याचे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाला जब्बार सर, मुजमिल सर, परवेज सर, खालिद सर, काजीम सर, शे सलीम, शे कालीम,मोहज्जन साहेब सहित। विद्यार्थी उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझहर शाह सर आभार प्रदर्शन जब्बार सर यांनी केले.