• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथे भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
77 1
0
Bhausaheb Fundakar
11
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी कृषिमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिना निमित्त कुणबी युवक संघटना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने श्री शिवाजी हायस्कुल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व भाऊसाहेब राजनकर विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

राज्याचे माजी कृषिमंत्री बहुजनांचे कैवारी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिना निमित्त कुणबी युवक संघटनेच्या वतीने दि. 21ऑगस्ट ला श्री. शिवाजी हायस्कुल, तेल्हारा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व भाऊसाहेब राजनकर विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी श्री शिवाजी हायस्कुलच्या मुख्याध्यापक शिलाताई वालसिंगे, शिक्षक शांतिकुमार सावरकर, कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना इंगोले, शहर अध्यक्ष स्वप्निल सुरे, कार्याध्यक्ष किशोर डामरे, रामभाऊ फाटकर, गजानन गायकवाड, मंगेश ठाकरे, राजेश काटे, निलेश जवकार, संदीप खारोडे, गुरुदेव इसमोरे, रवी इंगळ विठ्ठल राऊत ,दीपक मोडक, विशाल नांदोकार,अक्षय सुरे, नितीन मानकर, गजानन मोरखडे इत्यादी कुणबी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaBhausaheb FundakarTelhara
Previous Post

तेल्हारा येथिल ९ वर्षीय बलिकेच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट

Next Post

लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा  शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा   शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा  शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Akola

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.