हिवरखेड (दिपक रेळे)- हिवरखेड येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या शाखेची, गेल्या 2 महिन्यापासून ग्राहकांचे पासबुक काढणारी केवायसी बंद असल्याची माहिती बैंक मधील कर्मचारी देत आहेत. तसेच के.वाय.सि. बंद असल्याने ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही ग्राहकांना बैंक कर्मचारी पुढच्या बुधवारी या, उद्या या, परवा या, अजून सुरू नाही झाले, असे सांगून ग्राहकांना कर्मचारी नाराज करत असल्याचे आढळून आले. अशा उद्धट कारोबाराला कंटाळून ग्राहकां मध्ये संताप व्यक्त होत आहे, या बाबत ग्राहकांनि सेंट्रल बैंक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर बैंक अधिकाऱ्यांनी सांगितले हा प्रकार वरूनच बंद आहे, यात आम्ही काही करू शकत नाही, या गंभीर प्रकाराकडे या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची तात्काळ गरज आहे.
अधिक वाचा : व्हिडिओ रिपोर्ट: कावड मार्गावरील रस्त्यावरील खड्यात माती टाकून शिवभक्तांची प्रशासन करत आहे दिशाभुल
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola