• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव बाजार येथे विशेष पथकाची धाड, आठ आरोपीना अटक

Editor by Editor
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव बाजार येथे विशेष पथकाची धाड, आठ आरोपीना अटक
12
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तेल्हाऱ्यात अकोला पोलीस अधीक्षक याच्या विषेश पथकाने वरली मटक्‍यांचा जुगार अड्ड्यावर छाप टाकला असून या कारवाईत १ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपीना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अमोघ गावकर याच्या विशेष पथकाने तेल्हारा तालुक्यातील माळेगाव परिसरात सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकून आठ आरोपींना अटक करण्यात आली.यामध्ये राजाराम विश्राम सावळे(६३) रा माळेगाव,शेख राजिक शेख सुभान(३१) माळेगाव,दयाराम विश्राम सावळे(५०)माळेगाव, जफ्फर खान हबीब खान(४५)माळेगाव,जगनाथ रघुनाथ अढाव(५०)काकनवाडा,प्रवीण जाणकीराम काळे(४४)माळेगाव,जेठमल दामोदर गांधी(५०)दानापूर,अनिल महादेव रावनकर(४५)काकनवाडा या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नगदी ७हजार १३० रुपये,मोबाईल अंदाजे १९ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करून घटनास्थलावर तीन मोटारसायकल किंमत १लाख २३ हजार असा ऐकून १ लाख ४९ हजारांचा १३० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली.यामध्ये
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांचे अकोला जिल्ह्यात आगमन होताच शहरातील अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरली पण हे शहरापुरती सीमित नसून ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे सर्रास सुरु आहे याची प्रचिती दिवसेंदिवस विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे जिल्ह्यातील अवैध व्यवसाया विरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. तरी सुद्धा अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मोहिमेला काही पोलिस अधिकारी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत असून, त्यामुळे हे अवैध धंदे फोफावले आहेत. दरम्यान, शनिवारी प्राप्त गोपनीय माहितीच्या अाधारे विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक मिलिंदकूमार बहाकार यांच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील माळेगाव येथील पाण्याच्या टाकी जवळ खुलेआम सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी १ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आठ आरोपीना अटक केली आहे.  यावरून ग्रामीण भागातील स्थानिक पोलिसांचे अवैध धंद्यावर ते किती अंकुश आहे हे सिद्ध झाले आहे

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

’मन की बात युवाओके साथ ‘’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध प्रश्नांनी रंगली तरुणाईची मैफिल

Next Post

बोर्डी येथे नागास्वामी महाराज यात्रे निमीत्त शांतता समितीची बैठक संपन्न

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
बोर्डी येथे नागास्वामी महाराज यात्रे निमीत्त शांतता समितीची बैठक संपन्न

बोर्डी येथे नागास्वामी महाराज यात्रे निमीत्त शांतता समितीची बैठक संपन्न

किशोर कोल्हे शैक्षणिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित…

किशोर कोल्हे शैक्षणिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.