• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

व्यसनामुळे संसार उध्वस्त होण्या पासून रोखण्यासाठी सम्यक फाउंडेशन कार्य कौतूकास्पद-ठाणेदार विकास देवरे

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
व्यसनामुळे संसार उध्वस्त होण्या पासून रोखण्यासाठी सम्यक फाउंडेशन कार्य कौतूकास्पद-ठाणेदार विकास देवरे
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- ओढुनिया तंबाखु काढील जो धूर ! बुडेल ते घर ते ने पापे !!, या जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विचारांची आज गरज असुन हेच विचार घेऊन तेल्हारा आगर बस स्थानक मध्ये सम्यक फाउंडेशन ग्रुप च्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना तंबाखू गुटखा सिगारेट दारू पासून मुक्ती साठी सामुहिक शपथ देण्यात आली व व्यसनाचे  फायदे व तोटे सांगण्यात आले. यावेळी ठाणेदार विकास देवरे यांनी तंबाखू गुटखा सिगारेट दारू या व्यसनापेक्षा ही मोबाईल च्या अतिवापर हे सुद्धा एक व्यसन असून ह्यामुळे मोठया प्रमाणात कैंसर होण्याचे निदान डॉक्टरानी केले आहे. तरी आज च्या विद्यार्थी नागरिकांनि  यांनी या पासुन मुक्त राहण्यासाठी जागृत राहले पाहिजे.

यावेळी जेष्ठ व्याख्याते भीमराव परघरमोर सर यांनी संत महापुरुषांनि सुद्धा व्यसना पासून दूर राहण्याचा संदेश दिले आहेत. आजच्या युवकांनी व्यसनापासून दूर रहावे कारण ते देशाचे राष्ट्राचे भावी आधार स्तम्भ आहेत. बुद्धानि सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यसनावर आपल्या प्रवचनातून प्रहार केले आहेत. यावेळी कार्यक्रमाला तेल्हारा आगर प्रमुख वानरे, वाहतूक निरीक्षक कोळकर, बस स्थानक व्यवस्थापक राजेश खंडेराव, वाहतूक नियंत्रक दिनेश सावळे, सम्यक फाउंडेशन अध्यक्ष पंकज भारसाकळे, उपाध्यक्ष अमर भारसाकळे, सचिव प्रमोद दारोकार, कोषाध्यक्ष विनोद पवार, सदस्य आनंद बोदडे, विनोद सरदार, अफसर शाह, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश नुपनारायण सर सेठ बन्सीधर, प्रा.म. शाळा चे मुख्याध्यापक गजानन रेवस्कर सर सह विद्यार्थी आदेश सरदार, रोशन तायडे वैभव तायडे, उपस्थित नागरिकांन मध्ये बाळू ठाकरे, विनोद दामोदर सह बस स्थानक मधील असंख्य नागरिक यांनी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा :  निसर्गाचा एक असाही चमत्कार, बोअरवेल उसांडून वाहत आहे पाणी

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaSamyak foundationTelhara
Previous Post

अकोला जिल्ह्यातील १२ गावांनी पटकाविला पाणी फौंडेशनचा पुरस्कार

Next Post

नागरीकांची हिम्मत आणि तेल्हारा पोलिसांनी समयसूचकता दाखवत दरोडेखोरांना केले काही तासात अटक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Telhara

नागरीकांची हिम्मत आणि तेल्हारा पोलिसांनी समयसूचकता दाखवत दरोडेखोरांना केले काही तासात अटक

पातुर येथे गोरसेनेच्या वतीने कावडधारकांचे स्वागत

पातुर येथे गोरसेनेच्या वतीने कावडधारकांचे स्वागत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.