बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील सातपूडयाच्या पायथ्याशी असलेले जितापुर रुपागड हे गाव या गावामधे वाटरकप मधे झालेली भरपूर कामे या मुळे या गावातील विहिर व बोअरवेल आपोआप विनाविद्युत वाहत आहे. पावसाळा आणखी 8 ते 10 दिवस लांबला तर गावातील 15 ते 20 बोअरवेल ओव्हरफ्लो होतिल. कारण बराचश्या बोअरवेलला अगदी 3,4 फुटावरच पानी आलेल आहे. यापुर्वी वनविभाग अजाबराव पाटिल मगळे व सोनाजी मोरे यांच्या बोअरवेल व विहिर ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच गम्भीरराव सुरत्ने यांच्या शेतातील बोअरवेलला वरुन पानी ओसान्डुन वाहत आहे.या मुळे जितापूर रुपागड येथिल शेतकरी यांच्या मधे आनंदाचे वातावरण आहे.
अधिक वाचा : बोर्डी येथे श्री. संत नागास्वामी महाराज भव्य यात्रा महोत्सव
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola