अकोट(सारंग कराळे)- सातुुड्याच्या कुशीत वसलेले इतिहास कालीन पुरातन गुफेत धारगड येथे शिवलिंग स्थापीत असुन श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी याञा भरते या याञेत मोठ्या प्रमाणात शिवभक्त दर्शना करीता येत असतात परंतु यावेळेस वन्यजीव उपविभाग अकोट यांनी मोटर सायकल पुर्णपणे बंदी केली आहे या विरोधात बजरंग दल विश्व हिंदु परीषद् अकोट व धारगड सेवा समितीने अकोला जिल्हाचे पालकमंञी याच्याकडे निवेदन सादर केले असुन मोटर सायकल वरील बंदी हटविण्याची मागणी केली आहे परंतु वनविभागाने नियमाचा हवाला दिला आहे त्यामुळे धारगड याञेवरुन वनविभाग व हिंदुत्ववादी संघटना आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही….!