• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथे क्रांतिदिनी खड्डेमय रस्त्यांसाठी शिवभक्तांचे बांधकाम विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
तेल्हारा येथे क्रांतिदिनी खड्डेमय रस्त्यांसाठी शिवभक्तांचे बांधकाम विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन
12
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांसाठी शुक्रवार दि 9 ऑगस्टला क्रांतिदिनी शिवभक्तांनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यलय तेल्हारा येथे शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्या मध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कावड धारक शिव भक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगड ला जात असतात. परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्ये आहेत की खड्यांमध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले, असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे . यामुळे या रसत्यावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले, तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. कावड यात्रा सुरू झाली असून सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर काही कावडधारक शिवभक्त पायी चालत असतांना जखमी सुध्दा झाले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही. या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी व संबधित अधिकारी यांचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या करिता कावड धारक शिवभक्तांसह नागरीकांनी कावड यात्रा मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत आठ दिवसापूर्वी 29 जुलै ला तहसीलदार तेल्हारा यांच्या कडे खड्डे बुजविण्याबाबत भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले होते.

संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी ला माहिती देण्यासाठी कळविले होते, परंतु अद्याप पर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यामुळे शिवभक्तांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविली. त्या मध्ये 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी तेल्हारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तसेच भिक मागो आंदोलन सुध्दा करण्यात येणार आहे. तरी या आंदोलना मध्ये समस्त नागरिक, विद्यार्थी व वाहन धारकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवभक्तांनच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा : सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास प्रवास : वकील ते केंद्रीय मंत्री

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोलाअकोला newsआंदोलनतेल्हारा
Previous Post

सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास प्रवास : वकील ते केंद्रीय मंत्री

Next Post

तेल्हारा येथे भाजपाच्या वतीने स्व.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Sushma Swaraj

तेल्हारा येथे भाजपाच्या वतीने स्व.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

Indian Reserve Battalion

जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचा मार्ग मोकळा 200 कोटींचा प्रकल्प ; 460 पदांची होणार भरती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.