अकोला(प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अकोला तर्फे आज राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भुसंपादनात गेलेल्या जमिनीचा मोबदला कमी मिळत असल्याने, त्या मोबदल्याची रक्कम वाढवुन न दिल्याने काल अप्पर जिल्हाअधिकारी अकोला, येथे विष प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्यांची आज काॅग्रस अनुसूचित जाती विभागातर्फे स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वेपोचार रूग्णालयात येथे भेट घेतली.
सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपांचे सदर शेतकर्यांनी प्रधानमंत्र्यासह,मुख्यमंत्री व भजपाच्या अनेक नेत्यांकडे वारंवार न्यायाची मागणी केली होती. परंतु सत्ताधारी मंडळी कडुन याचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे शेतकर्यांवर आतमह्तेची परिस्थितीत आल्याचे निदर्शनास आले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अकोला जिल्हा शहर अध्यक्ष आकाश शिरसाट अकोला पुर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे, जिल्हा् कार्याध्यक्ष भुषण गायकवाड सचिव विकास डोंगरे,युथ काॅग्रस चे शाजिद ईकबाल,पुर्व विधानसभा सचिव अपुल राठोड,सनी मृदुंगे,अश्विन अंभोरे,कासम कुरेशि,मोहम्मद शाकीर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : अडगाव बु येथे निघाली श्रावन सोमवार निमित्य भव्य कावड यात्रा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola