वाडेगाव (डॉ चांद शेख) : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत अंतगरत येत असलेल्या साईबाबा नगर (पेटकरवाडी ) मधील विद्युत डीपी पासून ते आडे गुरुजींच्या प्लॅट पर्यत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले असून रस्त्यावर पाण्याचे डबके सुद्धा साचले आहे.
त्यामुळे परिसरात दुर्गनधी व डासांचा पादुर्भाव आढळून आला आहे. या रस्त्यावर विद्युत खांब नसल्याने रात्रीला अंधारच असतो त्यामुळे या वार्डातील ग्रामस्थना रस्त्यावर येणे जाणे कठीण झाले असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे हरिदास पांडुरंग आढे, गजानन पळसकर, नंदकिशोर गवई, आदी ग्रामस्थनि तक्रार केली आहे. या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायतने लक्ष देण्यात यावे अशी मागणी या तक्रारमध्ये केले आहे.
अधिक वाचा : शेतकरी कंपनीच्या माध्यमातून एकत्र येऊनच होईल प्रगती – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola