हिवरखेड (दीपक रेळे) : हिवरखेड येथील इंग्लिश स्कुल मनुन ओळख असलेली सेंड पॉल एकेडमीच्या मार्गावर तुंळुब पाणी साचलेले आहे, त्याच मार्गावरून पहाटे विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते, या तुळूब पाण्यातून येत असताना विद्यार्थ्यांनचे दप्तर, शाळेची तयारी , सायकली, आरोग्य खराब होते, तसेच विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्यावर त्याचे पाल्य त्यांना शाळेतून आणत असताना त्यांना सुद्धा या प्रचंड पाण्याचा सामना करावा लागतो.
विद्यार्थ्यांनच्या पाल्यांनि ही बाब सेंड पॉल च्या शिक्षकांनच्या लक्षात आणून दिली तरी या गंभीर प्रकाराकडे या एकेडमी चे दुर्लक्ष दिसून येते, तसेच या मार्गावर मोठ्या विद्यार्थ्यांनचे पदवीधर कॉलेज सुद्धा आहे, या कॉलेजचे सुद्धा याकडे दुर्लक्ष दिसून येते, कॉलेज चे पदाधिकारी व सेंड पॉल शाळेचे मुख्याध्यापक एका दुसऱ्याची मार्ग दुरुस्त करतील अशी वाट बघत तर नसतील अशी चर्चा गावातील पाल्य करीत आहेत, या गंभीर प्रकाराकडे या दोन्ही शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा मार्ग मोकळा करावा अशी मागणी विद्यार्थी वर्ग करीत आहे.
अधिक वाचा : गोरसेनेच्या वतीने बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola