अकोट (देवानंद खिरकर) : अकोला येथील विश्रामगृहावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.कैलासबापु देशमुख यांचे अध्यक्षतेखाली तर केंद्रीय अध्यक्ष मा. श्री मनोहरराव सुनेसाहेब याच्या प्रमुख मार्गदर्शन मध्ये तसेच केंद्रीय उपाध्यक्ष श्री युसुफभाई खान, केंद्रीय उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी भुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. तरी या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष जी जानवे, अकोला जिल्हा सचिव कुशल जी भगत, अकोला तालुका उपाध्यक्ष मनोज शिवरकर, अकोट तालुका अध्यक्ष देवानंद खिरकर, अकोट तालुका अध्यक्ष जफर खान अहमद खान, बोरगाव शाखा अध्यक्ष अब्दुल समद, महाराष्ट्र प्रदेश संघटक शकील जी, ज्ञानेश्वर जी हे पदाधिकारी उपस्थित होते अकोट तालुका, अकोला तालुका, बोरगाव, बाळापूर तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात बद्दल महत्वाचे निर्णय घेण्यात आले तरी शहरातील व तालुक्यातील, ग्रामीण भागातील तात्काळ कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते घोषीत करण्यात येणार असल्याचे या बैठकीत घोषित करण्यात आले.
अधिक वाचा : मतदार नोंदणी तसेच भाजपा सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola