• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदार नोंदणी तसेच भाजपा सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी बैठक संपन्न

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
मतदार नोंदणी तसेच भाजपा सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी बैठक संपन्न
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनील गाडगे) : बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय हातरुण, निमकरदा, व निंबा सर्कलची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला बाळापूर तालुका विस्तारक म्हणून रमणसेठ जैन यांच्या मार्गदर्शन तसेच तालुका अध्यक्ष विलास भाऊ पोटे, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण भाऊ मोरखडे सदस्य नोंदणी प्रमुख आनंद पुंडे, सदस्य नोंदणी सहप्रमुख किशोर रामजी कुचके, मंचितराव पोहरे, नोंदणी प्रमुख योगेश ढोरे, अमोल भाऊ साबळे, विजय फुकट, विलास इंगळे, मनीष वैराळे, साकावत भाई जाहगिरदार, अंबादास खोट्टे, विनायक काटे, मंगेश भरणे, श्याम पोहरे, महले साहेब तसेच सर्व बूथ प्रमुख सर्कल प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मतदार नोंदणी अभियान तसेच भाजपा सदस्य नोंदणी अभियान बाबत व शक्ती सन्मान मोहत्सव राबविण्याबाबत सर्कल मधील सर्व बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांना विस्तारक रमणसेठ जैन यांनी मार्गदर्शन केले व अभियान यशस्वी करण्याच्या सूचना बूथप्रमुख व कार्यकर्त्यांना दिल्या व आढावा घेतला तसेच विलास भाऊ पोटे यांनी मुख्यमंत्री ना. मा. देवेंद्र फडणवीस यांचा महा जनादेश यात्रा ही ६ ऑगस्ट ला अकोला येथे येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यांच्या स्वागता साठी व जाहीर सभेला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले या बैठकीला सर्कल मधील सर्व बूथ प्रमुख सर्कल प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा : मदीनावाले को मेरा सलाम कहेना… अनिल गावंडे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaपातुर
Previous Post

मदीनावाले को मेरा सलाम कहेना… अनिल गावंडे

Next Post

दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम

दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत शिवभक्त एकवटले, भर पावसात कावड घेऊन तहसीलदारांना दिले निवेदन

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत शिवभक्त एकवटले, भर पावसात कावड घेऊन तहसीलदारांना दिले निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.