अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी भरपूर संख्येत एस. टी ने ये जा करत असतात, व त्यांना पासेस बद्दल पुरीशी माहिती मिळत नसते , विविध पासेस च्या योजनांपासून लाभ मिळत नाही, शालेय अभ्यासा सोडून त्यांना पासेस साठी चकरा माराव्या लागतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते या सर्व बाबींचा विचार करून शिवसेना व युवासेना यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन दि.१८/०७/२०१९ गुरुवार रोजी करण्यात आले.
हे शिबिर माजी आमदार संजय गावंडे यांनी आयोजित करून प्रा.पवार ,कार्तिक गावंडे (युवा सेना जिल्हा कार्यकारणी सदस्य), गौरव वि.जवंजाळ (युवा सेना कॉलेज प्रमुख) शिवाजी रेळे (विध्यार्थी प्रतिनिधी) यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
या शिबिरात अकोट मधील विविध शाळा व महाविद्यालयातील विधार्थांना तब्बल 257 विधार्थांना तात्काळ पासेस दिल्या गेल्या.
या मध्ये अकोट बस स्थानक वेवस्थापक श्री.अशिष् सर व बुंदे सर,ढोरे सर,व संपूर्ण बस कर्मचारींनी व तसेच अकोट शिवसेना-युवासेना यांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान केले.
अधिक वाचा : अकोला : अकोला जिल्हा परिषद बरखास्त ; सीईओंची प्रशासक म्हणून नियुक्ती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola