बाळापूर (श्याम बहुरूपे) : दि.१४ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार चे सक्रिय सदस्य तसेच माया मेडिकलचे संचालक सुधीर घाटोळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री तपे हनुमान मंदिर संस्थान येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या वेळी डॉ.चेतन टिकार,डॉ.लोमेश कसुरकार, हे सहभागी होऊन रुग्ण सेवा दिली यावेळी विजयकृष्णपुरी गोपाल महाराज, बाळापूर नगर परिषद उपाध्यक्ष राहुल तायडे,जेष्ठ पत्रकार उत्तम दाभाडे, दैनिक विदर्भ तालुका प्रतिनिधी उमेश जामोदे, धरमसिंह ठाकूर, धीरज धनोकार, राहुल अनस्कर, राहुल लभाने, ऋषीकेश नावकार, हरी विधाते, सुनील दाभाडे, हर्षदीप घाटोळ, नयनदीप घाटोळ, इत्यादी उपस्थित होते.
अधिक वाचा : आषाढी एकादशी निमित्य लोकजागर मंच च्या वतीने शहरातील प्रमुख मंदिरात फराळ वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola