वाडेगांव (डॉ शेख चांद) : शैलेश मपारी या युवका ने वाडेगांव येथील सन २००८ -२००९ मध्ये मंजुर झालेल्या महाजल योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या संबधीचे निवेदन संबंधीत विभागा कडे देऊन संबंधीतांन वर कार्यवाही करण्यात यावी अन्यता दि ११ जुलै २०१९ पासून ग्राम पंचायत कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता.
करीता दिनांक वस११ जुलै पासून ग्राम पंचायत कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले असून आज चा दुसरा दिवस आहे. आता संबंधीत विभाग दोषींवर कार्यावाही करणार का ? अशा प्रश्न जनतेला पडला आहे.
अधिक वाचा : जय गजानन कोचिंग क्लासेस च्या ४ विद्यार्त्यांची पहिल्याच वर्षी गव्हरमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ला निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola