बाळापूर (शाम बहुरूपे) : दि.12 जय गजानन कोचिंग क्लास च्या विद्यार्त्यांची भरारी वैष्णवी रुद्रकार, शर्वरी कुटे, विशाल हिरळकर, या विध्यार्त्यांची गव्हरमेंट कॉलेज जळगाव खान्देश तर शीतल गायकवाड ची पी आर पोटे ला निवड झाली.
MHT CET मध्ये शर्वरी कुटे ला 94% तर विशाल हिरळकर ला 93% मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्त्यांनी आपल्या यशाचे श्रेय जय गजानन कोचिंग क्लासेस चे संचालक नवथळे सर व आदी शिक्षक वृंदाला दिले.
पहिल्याच वर्षी जय गजानन कोचिंग क्लासेस बाळापूर ने दिलेल्या उत्कृष्ट निकालाचे सर्वत्र कौतुक चालू असून या क्लासेस कडून बाळापूर शहरातील पालक वर्गांचे व बाळापूर वासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अधिक वाचा : बाळापूर हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल असलेले 2 अट्टल गुन्हेगार 2 वर्षा साठी जिल्ह्यातून तडीपार ; जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांचा आदेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola