• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बुलढाण्याची सुपर आजी निघाली भारत भ्रमंतीला, कोण ही आजी वाचा सविस्तर

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
बुलढाण्याची सुपर आजी निघाली भारत भ्रमंतीला, कोण ही आजी वाचा सविस्तर
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णोदेवी पर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे.

रेखा जोगळेकर असं या सुपरआजीच नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed. पर्यंतच शिक्षण केलेल आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या सुपर आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाडा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्ती नंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजींनी गेल्या 3 वर्षापासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. ह्या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आई कडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अगदी 70 व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा अस या सुपरआजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीचा निर्धार 70 व्या वर्षी केला आहे.

नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत, ते सध्या यवतमाळ येथे mseb मध्ये ठेकेदारी करतात.

आजी 21 जून रोजी निघाल्या आणि साधारण 22 जुलैला पोहचणार आहेत.

अगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात व रात्री एखादी मोक्याची जागा पाहून विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या सुपर आजीचं स्वागत केलं जातं, ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल 2000 किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी असाच वाटतो.

प्रवासाला निघत असताना सकाळ पासूनच आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व आजीबाईंना निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून स्वागत करत आजीबाईंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, आजीबाईचा हा खडतर प्रवास त्यांना सुखाचा जावो अशी प्रार्थना करण्यात आली. अनेकांनी आजीबाईंना भेटून आजीबाईंचे दर्शन घेऊन आर्थिक मदतही केली.

ही सुपर आजी केवळ आपले परिधान करावयाचे कपडे आणि काही उनपावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन भारत भ्रमंतीला निघाली आहे. वाटेत मिळेल तिथे मिळेल ते खाऊन आजी आपला हा प्रवास करणार आहे.

अधिक वाचा : अकोट अंजनगाव रस्त्याच्या समस्याबाबत प्रहारचे धरणे आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsअकोला
Previous Post

अकोट अंजनगाव रस्त्याच्या समस्याबाबत प्रहारचे धरणे आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत

Next Post

लोकजागर मंचच्या वतीने मनब्दा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
लोकजागर मंचच्या वतीने मनब्दा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लोकजागर मंचच्या वतीने मनब्दा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सरकारातील संमधीत मंत्र्यांशी GM बियाण्यांवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा

सरकारातील संमधीत मंत्र्यांशी GM बियाण्यांवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.