दिल्ली (प्रतिनिधी) : दारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही, अशा प्रकारच भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसवण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
राज्यसभेत बोलत असताना त्यांनी याची माहिती दिली. वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
अधिक वाचा : राहुल गांधी यांच्यावर झालेल्या टीकेच्या निषेधार्थ अकोला काँग्रेस कडून निषेध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola