अकोला : मुंबई- अभिनेता रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. या दिवशी त्यानं चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. रणवीरनं त्याच्या ‘८३’ या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. रणवीरणं शेअर केलेल्या या फोटोत तो हुबेहुब कपिल देव यांच्यासारखा दिसतोय.
रणवीरचा हा लुक पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्याच्या या फोटोवर लाइक्सचा पाऊस पडत असून या चित्रपटाबद्दल चाहत्यामंध्ये उत्सुकता निर्माण झालीए. ‘माझ्या खास दिवशी सादर आहे हरियाणाचं वादळ कपिल देव’ अशा कॅप्शनसहीत रणवीरनं त्याचा भन्नाट लुक प्रेक्षकांसोबत शेअर केला.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola