अकोला (प्रतिनिधी) : 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत जिल्हयामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवना समोर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर, निवासी लठाड,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी काळेसाहेब, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, तहसीलदार अकोला विजय लोखंडे, तहसिलदार संजय गांधी योजना आशिष बिजवल, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, समाजसेवक वृक्षप्रेमी ए. एस. नाथन, विधी अधिकारी कंकाळे, प्रकाश अंधारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील राजेंद्र नेरकर, मोहन साठे, अरूण इंगळे, संतोष अग्रवाल व अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
अधिक वाचा : तेल्हाऱ्यातील युवकाने आईच्या वाढदिवशी राबवला आगळा वेगळा उपक्रम, समाजासमोर ठेवला आदर्श
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola