• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सैन्यात सेवा देऊन निवृत्त होऊन घरी परतल्यानंतर गावकऱ्यांनी दिली सैनिकाला आगळी वेगळी भेट

adil by adil
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 0
0
सैन्यात सेवा देऊन निवृत्त होऊन घरी परतल्यानंतर गावकऱ्यांनी दिली सैनिकाला आगळी वेगळी भेट
12
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

अडगांव बु ( दिपक रेळे) : मेजर श्री गणेश श्रीकृष्ण गायगोळ यांचे भारतीय सैन्यसेवेतुन 17 वर्ष देश सेवा देऊन निवृत्त झाले. त्यां निमित्ताने श्री. दिपक रा. तायडे माजी सरपंच श्री राजु भाऊ तराळे पो. पा. श्री. दादा आप्पा मोदे ग्रा. प. सदस्य श्री अमोल अनासाने तंटामुक्ती अध्यक्ष तसेच समस्त गावकरी मंडळी एदलापुर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मेजर श्री गणेशराव श्रीकृष्ण गायगोळ ह्याचे अडगाव बु फाट्यावर आगमन होताच त्यांचे आडगाव बु. फाट्यावर गावकर्‍यांनी जल्लोषात स्वागत केले असून त्यांना जन्म भुमी एदलापुर येथे वाजवत गाजवत युवकांनी मोटर सायकल रॅली काढुन एदलापुर नगरीमधे त्यांच्या सोबत त्यांचे आईवडील पत्नी मुली भाऊ यांची मिरवणूक काढण्यात आली नंतर आनंदराव सांगळे विद्यालयाच्या विद्यार्थीनी त्यांचे भारताच्या नकाशा मधे स्वागत केले तसेच गावातील महिलांनी स्वागत करुन मिरवणुकी मधे सहभागी झाले होते तसेच पंचक्रोशीत नागरीक उपस्थित होते. गावकर्‍यांच्या वतीने त्यांचे आई वडिल पत्नी मुली भाऊ या सर्वाचे एकत्रित कुटुंबाचे जंगी स्वागत करण्यात आले.

तसेच पंचक्रोशीतील ज्यांनी आपले जिवन देश सेवेसाठी स्वाधीन केले होते ते म्हणजे माजी सैनिक यांचा भव्य सत्कार करण्यात आला मा. श्री ललीतदादा बहाळे सौ. पुनम दिपक तायडे. श्री नरेंद्र मानकर माजी सैनिक श्री अनील भाऊ लापुरकर यांनी देश सेवे बद्दल मार्गदर्शन केले मा. आसरे सर बहाकर सर शेगोकार सर राऊत सर थुटे सर. येऊल सर गायगोळ सर परतेकि सर इंगळे मॅडम तायडे मॅडम तसेच ग्राम पंचायत. जि. प. शाळा. आनंदराव सांगोळे विद्यालय तसेच समस्त गावकरी मंडळी एदलापुर ता. अकोट जि आकोला यांच्या सर्वाच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

अधिक वाचा : जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड साठी होणारा त्रास सहन केला जाणार नाही – युवसेनेची तेल्हारा आगार प्रमुखांना मागणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola news
Previous Post

जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड साठी होणारा त्रास सहन केला जाणार नाही – युवसेनेची तेल्हारा आगार प्रमुखांना मागणी

Next Post

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती अकोला पूर्व विधानसभेच्या अध्यक्षपदी अंकुश गावंडे यांची वर्णी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती अकोला पूर्व विधानसभेच्या  अध्यक्षपदी अंकुश गावंडे यांची वर्णी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती अकोला पूर्व विधानसभेच्या अध्यक्षपदी अंकुश गावंडे यांची वर्णी

तेल्हाऱ्यातील युवकाने आईच्या  वाढदिवशी राबवला आगळा वेगळा उपक्रम, समाजासमोर ठेवला आदर्श

तेल्हाऱ्यातील युवकाने आईच्या वाढदिवशी राबवला आगळा वेगळा उपक्रम, समाजासमोर ठेवला आदर्श

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.