अकोला (प्रतिनिधी) : अतुल कुडवे यानी दिग्दर्शित केलेली इंस्पायर स्टोरी फ़िल्म नुकतीच विमिओ ऑन डिमांड वर (वर्ल्डवाइड) रिलीज झाली. सोबतच अमेझोंन प्राइम या डिजिटल प्लाटफॉर्म वर अमेरिका आणि यूनाइटेड किंगडम (लन्दन)सहित विश्वभरात रिलीज झाली. अनेक देशात या फ़िल्म ला पसन्त केल्या जात आहे. अकोला येथील कलावन्त प्रफुल वाडेकर या फ़िल्म मधे झळकला आहे. या आधी नशा, कलयुग की औलाद या फ़िल्म मधे प्रफुल ने निगेटिव भूमिका दमदार पने केलि आहे. इंस्पायर स्टोरी मधे प्रफुल ने अब्दुल ची व्यक्तिरेखा साकारली आहे.
अकोल्यातील चमकता हुवा सितारा अशा शब्दात अतुल कुडवे यानी प्रफुल चा गौरव केला आहे. चित्रपट लहान असो की मोठा निर्मात्याचा पैसा वसूल होनेअत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हाच उद्देश समोर ठेउन आणि दर्जेदार कलाकृति निर्माण व्हायला पाहिजे असे आमच्या प्रतिनिधि जवळ अतुल कुडवे बोलले. विदर्भा मधील दिग्दर्शक ही आता अंतरराष्ट्रिय स्तरावर पोहोचले आहेत.
विमिओ ऑन डिमांड, अमेझोंन प्राइम या डिजिटल प्लाटफ़ॉर्म सोबत जुळल्या नंतर दिग्दर्शक अतुल कुडवे सोनीलीव एप, हॉटस्टार, आयटयून, उट, व्हियु एप, NETFLIX या आघाडीच्या डिजिटल प्लाटफॉर्म सोबत लवकरच जुळनार आहेत. ते लवकरच Netflix साठी एक वेबसीरीज दिग्दर्शित करणार आहेत सध्या स्क्रीप्ट वर काम सुरु असून लवकरच ही वेबसीरीज आपल्या भेटीला येणार आहे.
अभिनेता प्रफुल वाडेकर यांनी घेतलेल्या गगन भरारी ला अकोले करानी सलाम केला असून सीनेक्षेत्रा मधील अनेक मान्यवरांनी त्यांचा सन्मान आणि गौरव केला आहे. आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा : लोकजागर मंच च्या वतीने आंतरराष्ट्रीय जी.प.म. शाळा बोर्डी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola