अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित होऊन अद्याप दुष्काळी मदत शेतकर्यांना मिळालेली नाही अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका वगळता ईतर तालुक्यांना दुष्काळी मदत मिळालेली आहे. तरी अकोट तालुका हा दुस्काळ ग्रस्त घोषित झाल्यावरही अकोट तालुक्यातील शेतकर्यांना ही मदत मिळाललि नाही या बाबत आम्ही शेतकर्यांनि आपनाला निवेदन दिलेले आहे. परंतू याची अध्याप परंतही दखल घेण्यात आलेली नाही करिता आठ दिवसात शेतकर्याच्या खात्यात मदत जमा करण्यात यावी. मदत जमा न झाल्यास आम्ही वंचित युवक बहूजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विध्यार्थी यांच्या तर्फे अंदोलन छेडन्यात येईल. अशा आसयाचे निवेदन देण्यात आले आहे .
निवेदन देते वेळी मयुर प्रकाश सपकाळ, भूषण घनबहादुर, दिनेश वानखडे, अमोल वानखडे, स्वप्निल वाघ, पवन वानखडे, प्रवीण वानखडे, नंदकिशोर वानखडे, संतोष वानखडे, आशिष वानखडे, मंगल वानखडे, राहुल वानखडे, राहुल पाचकोर, गोपाल वानखडे, विशाल सपकाळ, राहुल सपकाळ, बंडू वानखडे, सचिन बोदडे, अजिंक वानखडे, रोशन बोदडे आदी शेतकारी उपस्स्थीत होते.
अधिक वाचा : सलग दुसऱ्या दिवशी महागले पेट्रोल-डीझेल, जाणून घ्या आजचे दर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola