अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील आदीवाशी बहुल गावांना जोडनार्या उमरा शहापुर या मार्गावरिल बाजाराजवळ असलेला पुल खचून गेला आहे. अकोट तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची अवस्स्था बिकट आहे.उमरा गावात सुधा बाजाराजवळ पुल व रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले, परंतू पहिल्याच पावसात 26 जुन रोजी हा पुल पूर्णपणे खचला आहे. त्यामूळे रस्ता बांधकामाच्या दर्जावर शंका उपस्थित केल्या जात आहे. आदीवाशी गावांना जोडनार्या पुल व रस्त्याच्या कामातील गुणवत्ता पाहता अशा सर्व कामाची चौकशी करने गरजेचे झाले आहे. विकासाच्या नावावर करण्यात येत असलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याकरिता लोकप्रतीनिधिनि लक्ष घालन्याची मागणी जनते कडून होत आहे.
अधिक वाचा : सर्व पिके पीक विम्यात समाविष्ट करून १२ टक्के व्याज द्या,प्रहारची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola