अकोट(देवानंद खिरकर) – आज दि.24/6/2019 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात जिवनप्राधीकरण आकोटचे शाखा अभियंता इंगळे यांना दुषीतपाणी बाॅटल भेट देऊन निवेदन देन्यात आले. आकोट शहरात काही दिवसांन पासून दुषीत पाणी पुरवठा होत असुन याआधी सुध्दा अनेक वेळा असाच दुषीतपाणी पुरवठा करन्यात आला आहे व काही वेळा तर पान्यात अळ्यासुध्दा आढळल्या होत्या. सतत पुरवठा होनार्या अशा दुषीत पाणी पील्यामुळे नागरीकांने अनेक आजरांना सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर आकोट शहरातील जिवनप्राधीकरणाच्या पाणी साठवनूक करणेर्या पाणी टाक्या ह्या असुरक्षीत आहेत. त्यांना कोनतीही सुरक्षा भींत नाही व तेथे कोणी सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे पानयाच्या टाकीवर कुणीही चढ-उतार करते व काही आंबट शौकीनतर टाक्यांवर चढुन दारू खांजा सीगारेट वर बसुन पीतांना अनेकांना आढळलेत तशा तक्रारी सुध्दा नागरीकांनी या आधी केल्या आहेत.
अतिसंवेदनशील आकोट शहरात घातपाताचा ऊद्देशाने जर कुणी टाकीतील साठवनूक केलेल्या पीन्याच्या पान्यात घातक पदार्थ मीसळल्यास मोठी घटना घडू शकते. तसेच हीवरखेड रोड वरील पाणी फील्टर प्लांट सुध्दा असुरक्षीत आहे तोही अंधारात आहे त्यालाही सुरक्षाभींत नाही.यातून असे दीसुन येते की जिवनप्राधीकरण व नगर पालीका प्रशासन शहरातील जनतेच्या आरोग्याशी व जिवाशी खेळत आहे हे स्पष्ट होते जर जिवनप्राधीकरण व संबंधीत नगर परीषदेने लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत केला नाहीव, फील्टर प्लांट आणी पाणी साठवनुक टाक्या यांचा सुरक्षेसाठी कंपाउंड वाॅल तसेच तेथे सुरक्षा रक्षक याची व्यवस्था केली नाही तर प्रहार मोठे आंदोलन उभे करेल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी सांगीतले करीता शहरअध्यक्ष सागर उकंडे, शहर कार्याध्यक्ष विशाल भगत, अचल बेलसरे, निखील तापडीया रूशीकेश हरणे राॅकी वाघमारे शिवा चींचोळकार समीर जमदार व प्रहार पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.
अधिक वाचा : अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी पेरणीसाठी तयार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola