अकोट(देवानंद खिरकर): अकोट तालुक्यातिल पणजचे पटवारी कोन,असा प्रश्ण ग्रामस्थांना पडला आह.अकोट येथिल बुधवार वेस परिसरात असलेल्या पटवारी कार्यालय नेहमी बंद असते. यामुळे अनेक नागरिक आपल्या वेळात वेळ काढून पटवारी यांना शोधायला येतात.
परंतू कार्यालय हप्त्यातून दोन, तिन दिवस बंदच राहते. तरी शेतकरी सावलीचा आधार घेतात.नंतर वाट पाहू पाहू आपल्या घरी वापस जातात.पटवारी यांना फ़ोन केला तर ते प्रतीसादच देत नाहित. अशा या त्यांच्या मनमानी कारभाराची मात्र कोणिही दखल घेत नाही.तरी 26 जुन पासुन शाळा सुरु होणार आहेत.
विध्यार्थ्यांना पटवारी यांच्या दाखल्याची गरज भासणार आहे. शेतकरी बाधंवांना सुधा ब्यँकेच्या महत्वाचे कामा करिता सातबारा आठ अ अशा कागद पत्राची आवश्यकता पडत आहे. मात्र पटवारी या ठिकानी हजरच राहत नसल्याने शेतकरी व विध्यारथी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी अशा कामचुकार पटवार्याची बदली करुन कर्तव्यदक्ष दुसरा पटवारी देण्यात यावा अशी मागणी पणज येथिल शेतकरी करित आहेत. तरी वरिस्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन अशा कामचुकार कर्मच्यार्यावर कारवाई करावी.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola