अकोट(देवानंद खिरकर)– रमाई घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून एकूण 241 घरकुलाचे बांधकामाचा उद्दीष्ट नगर परिषदेला देण्यात आले होते, त्यापैकी पात्र असलेले 52 घरकुल बांधकामाची प्रकरणे मंजूर करण्यात आली, असुन पुढील प्रकरणाबाबत छाननी सुरू असून,
1)जास्तीत जास्त दोन महिन्यात संपूर्ण प्रकरणावर अंतिम निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल,
2)गुंठेवारी अधिनियमाअंतर्गत झालेली भूखंडा ची नियमिती करणं करण्याबाबत नगर परिषद ने दि०3/6/2०19 चा सभेत ठराव पारित केलेला आहे सादर ठरावाच्या अनुषंगाने नगर परिषेदेश प्राप्त प्रकरणे 15 दिवसाचा आत निकाली काढण्यात येईल.
3) एन, ए, पी,34 एन, ए, पी, 36 अंतर्गत अकृषक केलेल्या अभिण्यासातील लाभार्थ्यांना घरकुल देण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे, सदर प्रकरणी शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल.
4)पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व गुंठेवारी अधिनियमा अंतर्गत प्रकरणासाठी एक खिडकी योजना निर्माण करण्यात येईल.
आंदोलनाला उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष्याचे जिल्हा प्रमुख मा, तुषार दादा पुंडकर,जिल्हा उपप्रमुख निखिल गावंडे, तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसू, युवक तालुका अध्यक्ष अवि घायसुंदर, शहर अध्यक्ष सागर उकंडे, विशाल भगत, तुषार पचकोर, राहुल देशमुख, संदीप मर्दाने, शुभम नारे, सुरज बुध, अचल बेलसरे, रितेश हाडोळे, निखिल तापडिया, बबलू आढे, चेतन नाचणे, समी जमादार, वसीम भाई, तोसिफ खान, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा : महिलांनो स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गटात सहभागी व्हा- आयुष प्रसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola